White Gold Trust
White Gold Trust
  • 1 194
  • 37 404 373
मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला । #हवामानअंदाज २४ जून २०२४ #मान्सून #weatherupdate
दिनांक :24/06/2024
⛈⛈हवामान अंदाज⛈⛈
👉पावसाचा जोर कमी असला तरी मान्सूनने आता संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असून तापमान सुद्धा घट झाली आहे, या आठवड्यात सोमवार ते बुधवार पुन्हा दुपार नंतरचा हलका ते मध्यम वादळी पाऊस बऱ्याच भागात पडणार आहे. प्रामुख्याने विदर्भ व लगतच्या मराठवाड्यात याची व्याप्ती चांगली असून राज्यातील इतर भागात सुद्धा ठीक ठिकाणी पाऊस या दरम्यान पडेल. गुरुवार दिनांक 27 जून पासून पावसाच्या प्रमाणात व व्याप्ती मध्ये अजून वाढ अपेक्षित असून उर्वरित पूर्ण भाग व्यापनाचा अंदाज आहे.
Переглядів: 84 020

Відео

कापूस पिकामधील तणनाशकचा वापर
Переглядів 6 тис.9 годин тому
कापूस पिकामधील तणनाशकचा वापर
प्रि-मान्सून कापसाची घ्यावयाची काळजी #कापूस
Переглядів 4,9 тис.9 годин тому
प्रि-मान्सून कापसाची घ्यावयाची काळजी #कापूस
तूर पिकामधील तणनाशकाचा वापर #पेरणी #लागवड #फवारणी
Переглядів 9 тис.12 годин тому
तूर पिकामधील तणनाशकाचा वापर #पेरणी #लागवड #फवारणी
कापूस पिकामध्ये जीवाणू खताचा वापर #कापूस #जीवाणू #खरीप #लागवड #पेरणी
Переглядів 4,7 тис.12 годин тому
कापूस पिकामध्ये जीवाणू खताचा वापर #कापूस #जीवाणू #खरीप #लागवड #पेरणी
22 जून पर्यंतचा पावसाचा अंदाज । #हवामान अंदाज २० जून २०२४। #weather_report #weatherupdate
Переглядів 72 тис.12 годин тому
#हवामान अंदाज दिनांक २० जून २०२४ आम्ही सोमवार दिनांक 17 ला दिलेला अंदाज त्याचप्रमाणे आहे त्यामध्ये काही अपडेट असे आहेत की गुरुवार ते शनिवार पूर्व विदर्भात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहून बऱ्याच भागात पावसाची शक्यता आहे मात्र हा पाऊस सार्वत्रिक नाही मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सुद्धा ढगाळ वातावरण या दरम्यान राहील व विदर्भाच्या तुलनेत मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी राहील
तणनाशकाचे योग्य परिणाम कामिळत नाही ? #तणनाशक #पेरणी #फवारणी #लागवड #खरीप
Переглядів 5 тис.14 годин тому
तणनाशकाचे योग्य परिणाम कामिळत नाही ? #तणनाशक #पेरणी #फवारणी #लागवड #खरीप
पेरणी / लागवड पर्यंतचे संपूर्ण नियोजन #पेरणी #लागवड #खरीप
Переглядів 11 тис.16 годин тому
पेरणी / लागवड पर्यंतचे संपूर्ण नियोजन #पेरणी #लागवड #खरीप
मान्सून / पावसाची स्थिती | #हवामान अंदाज १७ जून २०२४ | श्री गजानन जाधव सर #weather_report
Переглядів 212 тис.19 годин тому
मान्सून / पावसाची स्थिती | #हवामान अंदाज १७ जून २०२४ | श्री गजानन जाधव सर #weather_report
मोहीम गावो गावी शेतकरी कृषीसाक्षरतेची । व्हाईट गोल्ड ट्रस्ट ।
Переглядів 5 тис.День тому
मोहीम गावो गावी शेतकरी कृषीसाक्षरतेची । व्हाईट गोल्ड ट्रस्ट ।
शेतकरी चर्चासत्र २०२४
Переглядів 4,5 тис.День тому
शेतकरी चर्चासत्र २०२४
तूर लागवडीच्या पद्धती #तूर #पेरणी #लागवड #खरीप
Переглядів 11 тис.День тому
तूर लागवडीच्या पद्धती #तूर #पेरणी #लागवड #खरीप
सोयाबीनची स्वस्तात मस्त बीजप्रक्रिया नक्की करा । #बीजप्रक्रिया #पेरणी #सोयाबीन
Переглядів 10 тис.14 днів тому
सोयाबीनची स्वस्तात मस्त बीजप्रक्रिया नक्की करा । #बीजप्रक्रिया #पेरणी #सोयाबीन
" व्हाईट गोल्ड ट्रस्ट व्हाट्सअँप चॅट बोट सेवा "
Переглядів 3,9 тис.14 днів тому
" व्हाईट गोल्ड ट्रस्ट व्हाट्सअँप चॅट बोट सेवा "
१० जून २०२४ आठवड्याचा हवामान अंदाज । श्री गजानन जाधव सर #हवामानअंदाज #weatherupdate
Переглядів 81 тис.14 днів тому
१० जून २०२४ आठवड्याचा हवामान अंदाज । श्री गजानन जाधव सर #हवामानअंदाज #weatherupdate
मान्सूनची सध्य परिस्थिति । श्री गजानन जाधव सर #हवामानअंदाज #पाऊस
Переглядів 121 тис.14 днів тому
मान्सूनची सध्य परिस्थिति । श्री गजानन जाधव सर #हवामानअंदाज #पाऊस
सोयाबीनची सर्वोत्कृष्ट बीजप्रक्रिया अवश्य करा । #बीजप्रक्रिया #पेरणी #खरीप #लागवड #सोयाबीन
Переглядів 21 тис.14 днів тому
सोयाबीनची सर्वोत्कृष्ट बीजप्रक्रिया अवश्य करा । #बीजप्रक्रिया #पेरणी #खरीप #लागवड #सोयाबीन
३ जून २०२४ LIVE च्या प्रश्नांची उत्तरे । श्री गजानन जाधव सर #पेरणी #लागवड #खरीप
Переглядів 11 тис.21 день тому
३ जून २०२४ LIVE च्या प्रश्नांची उत्तरे । श्री गजानन जाधव सर #पेरणी #लागवड #खरीप
तूर बीजप्रक्रियेचे महत्व ! #पेरणी #बीजप्रक्रिया #तूर #खरीप #लागवड
Переглядів 6 тис.21 день тому
तूर बीजप्रक्रियेचे महत्व ! #पेरणी #बीजप्रक्रिया #तूर #खरीप #लागवड
मान्सूनची प्रगती कशी ? #हवामानअंदाज ०३ जून २०२४ । श्री गजानन जाधव सर #weatherupdate #मान्सून #खरीप
Переглядів 63 тис.21 день тому
मान्सूनची प्रगती कशी ? #हवामानअंदाज ०३ जून २०२४ । श्री गजानन जाधव सर #weatherupdate #मान्सून #खरीप
सोयाबीन पेरणीसाठी अधिक वाणांची निवड का करावी ? #शेती #सोयाबीन #पेरणी #लागवड #खरीप
Переглядів 5 тис.21 день тому
सोयाबीन पेरणीसाठी अधिक वाणांची निवड का करावी ? #शेती #सोयाबीन #पेरणी #लागवड #खरीप
कापूस वाणांची निवड कशी करावी ? #कापूस #पेरणी #खरीप
Переглядів 7 тис.21 день тому
कापूस वाणांची निवड कशी करावी ? #कापूस #पेरणी #खरीप
सोमवार दि. २७ मे २०२४ YouTube Live च्या प्रश्नांची उत्तरे
Переглядів 8 тис.21 день тому
सोमवार दि. २७ मे २०२४ UA-cam Live च्या प्रश्नांची उत्तरे
सोयाबीन पेरणीसाठी बुस्टरचेच बियाणे का ?
Переглядів 9 тис.28 днів тому
सोयाबीन पेरणीसाठी बुस्टरचेच बियाणे का ?
मान्सूनची प्रगती कुठपर्यंत ? #मान्सून #पाऊस #पावसाळा #हवामान
Переглядів 73 тис.28 днів тому
मान्सूनची प्रगती कुठपर्यंत ? #मान्सून #पाऊस #पावसाळा #हवामान
कापसाची अतिघन लागवड पद्धत #कापूस #अतिघन #लागवड #पेरणी #खरीप
Переглядів 11 тис.Місяць тому
कापसाची अतिघन लागवड पद्धत #कापूस #अतिघन #लागवड #पेरणी #खरीप
सोयाबीन बियाण्याची निवड | बीजप्रक्रिया का व कशाची करावी ?
Переглядів 4,9 тис.Місяць тому
सोयाबीन बियाण्याची निवड | बीजप्रक्रिया का व कशाची करावी ?
प्रथमच बुस्टर बियाणे खरेदीवर भव्य लकी ड्रॉ । खरीप २०२४
Переглядів 17 тис.Місяць тому
प्रथमच बुस्टर बियाणे खरेदीवर भव्य लकी ड्रॉ । खरीप २०२४
सोयाबीन, तूर व कापसाचे योग्य तणनाशके
Переглядів 26 тис.Місяць тому
सोयाबीन, तूर व कापसाचे योग्य तणनाशके
मान्सून वेळेपूर्वीच ? । मान्सून व चक्रीवादळाचा मार्ग ? #मान्सून #चक्रीवादळ #पाऊस #पावसाळा #हवामान
Переглядів 59 тис.Місяць тому
मान्सून वेळेपूर्वीच ? । मान्सून व चक्रीवादळाचा मार्ग ? #मान्सून #चक्रीवादळ #पाऊस #पावसाळा #हवामान

КОМЕНТАРІ

  • @premwankhade537
    @premwankhade537 21 хвилина тому

    Sar Akola de kadi padanar

  • @dilipkharade4737
    @dilipkharade4737 47 хвилин тому

    रिहांस लातूरला भेटत नाही सर.

  • @vijaydhoble9189
    @vijaydhoble9189 55 хвилин тому

    Nagpur la kadhi padanar paus

  • @rajattembhare6734
    @rajattembhare6734 Годину тому

    Nagar kena sathi sanga

  • @atuljirapure7877
    @atuljirapure7877 Годину тому

    यवतमाळ ला कधी आहे साहेब

  • @Clim111
    @Clim111 Годину тому

    panchganga tur kiti antrAvar peravi pandhari tur kashi ahe

  • @ParmesuarGhembad
    @ParmesuarGhembad Годину тому

    सर कापुस ख़त पेरुन देचे पाऊस नाही

  • @user-vd3bz5uc3e
    @user-vd3bz5uc3e Годину тому

    Mansun kadhi anar ahe

  • @manohartarmale8263
    @manohartarmale8263 Годину тому

    No १ माहिती दिली

  • @sanjaysupare6055
    @sanjaysupare6055 7 годин тому

    4बाय 1'5 वर गळफांदि कापावी का

  • @user-wx8hu6zc3u
    @user-wx8hu6zc3u 8 годин тому

    On line product start zale ka?

  • @cricketforever7689
    @cricketforever7689 9 годин тому

    सुधारित तूर आणि संसोधित तूर जात यात काय फरक असतें

  • @vikramchavhan8503
    @vikramchavhan8503 9 годин тому

    धन्यवाद सर तुम्हीं मला मघाशी फोन केला होता

  • @Harendra-rn5um
    @Harendra-rn5um 9 годин тому

    चंद्रपूर जिल्ह्यात पाऊस नाही ना सर 😮

  • @gajendrayewale3522
    @gajendrayewale3522 9 годин тому

    नमस्कार सर

  • @gauravdarne8354
    @gauravdarne8354 10 годин тому

    कपाशीला 30दिवसांची NPK Boost ड्रिंचिंग पंपला किती ग्राम वापरावे

  • @arvindmetange1280
    @arvindmetange1280 10 годин тому

    किस्ता जी आर काय भाव आहे

  • @shishirgulhane3519
    @shishirgulhane3519 10 годин тому

    3.5 बेडवर ..5 इंच अंतरावर 2 ते 3 बिया... बूस्टर 612 टोकण यंत्राने..एकरी 12 ते 13 किलो बियाणे लागत आहे...काही चुकल्यासारखं वाटते...काय करावे????

  • @anilchavan5250
    @anilchavan5250 11 годин тому

    सर तुमचं मार्गदर्शन खूप मोलाचे असते

  • @ashishsawant5374
    @ashishsawant5374 11 годин тому

    Booster च्या फुले 726 बद्दल माहिती द्या

  • @shivkumarbhise170
    @shivkumarbhise170 11 годин тому

    जमित आळ्या आहेत लावलेलि सरकि खात आहेत

  • @narayanpadale7934
    @narayanpadale7934 11 годин тому

    चिया सीड बियाणे छत्रपती संभाजी नगर येथे उपलब्ध आहे काय

  • @AnviLode
    @AnviLode 12 годин тому

    धन्यवाद सर

  • @rengeniteen6065
    @rengeniteen6065 12 годин тому

    Survatila fakt DAP dila dusryaveles uriya+ potash chalel ka

  • @vaibhavugale5704
    @vaibhavugale5704 12 годин тому

    Sir तुम्ही जे सांगितलं खताबद्दल पण ते मला खूप खर्चिक वाटत आहे दोन वर्षागोदर तुम्ही एवढे खात सांगत नवताता

  • @DKOrganic
    @DKOrganic 13 годин тому

    तुमची माहिती एकदम योग्य असते सर

  • @samgameshwarsakhare9310
    @samgameshwarsakhare9310 13 годин тому

    धन्यवाद सर असेच आमच्यावर प्रेम आणि आशीर्वाद राहुदे 🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust 13 годин тому

      आपले सुद्धा धन्यवाद दादा

  • @SajanMadavi-cz1fy
    @SajanMadavi-cz1fy 13 годин тому

    सलफारबुस्ट ला दुसरा पऱ्यय दया सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust 13 годин тому

      नमस्कार दादा , चांगल्या कंपनीचे सल्फर wdg ८०% घ्यावे

  • @ParmesuarGhembad
    @ParmesuarGhembad 13 годин тому

    नमस्कार साहेब खत पहीला ढोस पेरुन दिला 16, दिवस चा कापुस है,

  • @nextlevel789
    @nextlevel789 13 годин тому

    कडक उन पडलं आहे साहेब

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust 13 годин тому

      नमस्कार दादा , २७जून नंतर पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज सांगितलं आहे

  • @aniruddharabhutekar58
    @aniruddharabhutekar58 13 годин тому

    Sir तुमच्याकडे ताग seed bhetan ka...

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust 13 годин тому

      नमस्कार दादा , बूस्टर मध्ये उपलब्ध नाही , महाबीज कंपनीचे मिळेल

  • @sajanmadavi9801
    @sajanmadavi9801 14 годин тому

    युरिय आणी सल्फर सागता सर तुम्ही ते सल्फर मजूर चा हाताले पावडर लागते तर सल्फर ला दुसरा परर्य दया....

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust 13 годин тому

      नमस्कार दादा , दाणेदार सल्फर वापरा

    • @SajanMadavi-cz1fy
      @SajanMadavi-cz1fy 12 годин тому

      ​@@whitegoldtrustthanks you

  • @SahilRautPatil
    @SahilRautPatil 14 годин тому

    सर आपल्या अचुक अंदाजामुळे आमचे दर वर्षी होणारे नुकसान कमी झाले आहे आपले खूप आभारी आहो ❤🎉😊💯

  • @patil.3
    @patil.3 14 годин тому

    सर कापूस लागवड होऊन 18 दिवस झाले आहेत मी 14.35.14 खरेदी केलं आहे तर यकरी किती पेरावे सर मी युरिया आणि पोटॅश 28 ते 30 दिवस झाल्यावर पेरले तर चालेल ना

  • @patil.3
    @patil.3 14 годин тому

    सर कापसाला खत किती अंतरावर पेरावे 4×1 लागवड आहे कारण सर पाऊस कधी येईल सांगता येत नाही म्हणून कपसला काही पाऊस नसलेला फटका बसू नये म्हणून plz सर मार्गदर्शन करावी ही विनंती

  • @sachinnandmantri8695
    @sachinnandmantri8695 14 годин тому

    Ansing dist washim tumche prodact kothe milel

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust 13 годин тому

      वाशीम - बाहेती कृषी सेवा केंद्र 9404830487 वाशीम - श्री बालाजी अ‍ॅग्रो एजन्सीज 9552319255 वाशीम - व्यंकटेश कृषी सेवा केंद्र 9850355987 अनसिंग - संजय अ‍ॅग्रो सेंटर 9767671318

  • @ShankarPulate
    @ShankarPulate 15 годин тому

    पण पाऊस नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust 13 годин тому

      नमस्कार दादा , २७जून नंतर पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज सांगितलं आहे

  • @user-cj3ip3de5g
    @user-cj3ip3de5g 15 годин тому

    सर नांदेड ला कडक उन्हाळा आहे पाऊस चं नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust 13 годин тому

      नमस्कार दादा , २७जून नंतर पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज सांगितलं आहे

  • @sachinkale7324
    @sachinkale7324 15 годин тому

    वापराचे प्रमाण सांगा सर

  • @dattatraypanjabi1379
    @dattatraypanjabi1379 16 годин тому

    Sar Achcha tar kitne tapman muhurt Taluka 40 degree aahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust 13 годин тому

      नमस्कार दादा, बुधवार नंतर पुढील अंदाज देऊ

  • @sandeepmahind4140
    @sandeepmahind4140 17 годин тому

    1 spray pumpasathi kiti matra vapravi

  • @sanketpohane2869
    @sanketpohane2869 17 годин тому

    जंगली डुक्कर पासुन पिकाचे रक्षण करण्यासाठी उपाय सांगा

  • @sanketpohane2869
    @sanketpohane2869 17 годин тому

    जंगली डुक्कर पासुन पिकाचे रक्षण करण्यासाठी उपाय सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust 13 годин тому

      नमस्कार दादा , जंगलातील प्राण्यांसाठी काही उपाय नाही

  • @sanketpohane2869
    @sanketpohane2869 17 годин тому

    जंगली डुक्कर पासुन पिकाचे रक्षण करण्यासाठी विडिओ बनवा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust 13 годин тому

      नमस्कार दादा , बाजारामध्ये झटका मशीन मिळते त्याचा वापर करा

    • @sanketpohane2869
      @sanketpohane2869 13 годин тому

      @@whitegoldtrust dhanyawad

  • @SachinBhagat-pg2hr
    @SachinBhagat-pg2hr 17 годин тому

    Dhanyawad sir

  • @user-yy2yk6te4f
    @user-yy2yk6te4f 18 годин тому

    सर सोयबिन बियान कुठ मिळल booster che

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust 13 годин тому

      नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका कळवा

  • @pubglover-zm6pt
    @pubglover-zm6pt 18 годин тому

    आवाज लय बेकार येत आहे सर

  • @amolnavhate1440
    @amolnavhate1440 18 годин тому

    धन्यवाद सर 🙏

  • @shitalgole580
    @shitalgole580 18 годин тому

    Thank you farmar ticher