White Gold Trust
White Gold Trust
  • 1 178
  • 36 565 541
मोहीम गावो गावी शेतकरी कृषीसाक्षरतेची । व्हाईट गोल्ड ट्रस्ट ।
शेतकरी कृषी साक्षर व्हावा यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून जसे की युट्युब टेलिग्राम, व्हाट्सअप, फेसबुक यामधून सतत तांत्रिक माहिती देण्याचा प्रयत्न आपला चालू असतो.
परंतु महाराष्ट्रात जवळपास 50 प्रशिक्षण वर्ग श्री गजानन जाधव सरांनी घेतले व त्यात त्यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष भेटी घेतल्या त्या भेटीदरम्यान शेतकऱ्यांनी बरेच प्रश्न सरांसमोर मांडले आणि त्यांच्या प्रश्नांचे निराकरण सरांनी त्याच ठिकाणी करून घेतले या शेतकरी चर्चासत्राला हजारोच्या संख्येने शेतकरी बांधवांनी उपस्थिती नोंदवली.
Переглядів: 4 196

Відео

शेतकरी चर्चासत्र २०२४
Переглядів 4 тис.4 години тому
शेतकरी कृषी साक्षर व्हावा यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून जसे की युट्युब टेलिग्राम, व्हाट्सअप, फेसबुक यामधून सतत तांत्रिक माहिती देण्याचा प्रयत्न आपला चालू असतो. परंतु महाराष्ट्रात जवळपास 50 प्रशिक्षण वर्ग श्री गजानन जाधव सरांनी घेतले व त्यात त्यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष भेटी घेतल्या त्या भेटीदरम्यान शेतकऱ्यांनी बरेच प्रश्न सरांसमोर मांडले आणि त्यांच्या प्रश्नांचे निराकरण सरांनी त्याच ठिकाणी...
तूर लागवडीच्या पद्धती #तूर #पेरणी #लागवड #खरीप
Переглядів 9 тис.7 годин тому
तूर लागवडीच्या पद्धती #तूर #पेरणी #लागवड #खरीप
सोयाबीनची स्वस्तात मस्त बीजप्रक्रिया नक्की करा । #बीजप्रक्रिया #पेरणी #सोयाबीन
Переглядів 9 тис.12 годин тому
सोयाबीनची स्वस्तात मस्त बीजप्रक्रिया नक्की करा । #बीजप्रक्रिया #पेरणी #सोयाबीन
" व्हाईट गोल्ड ट्रस्ट व्हाट्सअँप चॅट बोट सेवा "
Переглядів 3,7 тис.14 годин тому
नमस्कार शेतकरी बांधवांनो, व्हाईट गोल्ड ट्रस्ट मध्ये आपले स्वागत आहे. आमचे ध्येय फक्त नवीनतम कृषी ज्ञान आणि समर्थन देणे आहे. शेतकरी बांधवांनो आम्ही आपल्या साठी एक नवीन संशोधन घेऊन आलो आहे म्हणजे "व्हाईट गोल्ड ट्रस्ट व्हाट्सअँप चॅट बोट सेवा", म्हणजे सर्व माहिती आपल्याला आता एकाच ठिकाणाहून मिळवण्याचा सोपा आणि प्रभावी मार्ग जिथे आपल्याला १) हवामान अंदाज २) कृषी सल्ला ३) आणि प्रेरणादायी उपक्रमे यासा...
१० जून २०२४ आठवड्याचा हवामान अंदाज । श्री गजानन जाधव सर #हवामानअंदाज #weatherupdate
Переглядів 78 тис.14 годин тому
🛑व्हाईट गोल्ड ट्रस्ट छ. संभाजीनगर🛑 दिनांक: १०-०६-२०२४ ⛈हवामान अंदाज ⛈ 👉बुधवार दिनांक १२ जून पर्यंत राज्यातील विविध भागांमध्ये वादळी पावसाचे सत्र सुरु राहील, मात्र बुधवार नंतर वादळी पावसाचा जोर कमी होईल, १२ जून ला मान्सूनचे आगमन मुंबईमध्ये अपेक्षित असून १५ जून नंतरच मान्सून विदर्भ मराठवाडा खान्देश व मध्य महाराष्ट्रात पोहचेल असा अंदाज आहे. 👉वादळी पावसाच्या भरोशावर पेरणीची रिक्स घेऊ नये सतत दोन - ...
मान्सूनची सध्य परिस्थिति । श्री गजानन जाधव सर #हवामानअंदाज #पाऊस
Переглядів 120 тис.21 годину тому
अपेक्षेप्रमाणे वादळी पावसाचे सत्र महाराष्ट्रात सुरू आहे. मात्र विदर्भ, मराठवाडा, खानदेश व मध्य महाराष्ट्रात अजून मान्सून पोहोचायला वेळ आहे. सध्या तापमान जास्त असून आद्रता सुद्धा कमी आहे, त्यामुळे वादळी पावसाच्या भरोश्यावर पेरणी करण्याची घाई शेतकऱ्यांनी करू नये.
सोयाबीनची सर्वोत्कृष्ट बीजप्रक्रिया अवश्य करा । #बीजप्रक्रिया #पेरणी #खरीप #लागवड #सोयाबीन
Переглядів 19 тис.День тому
सोयाबीनची सर्वोत्कृष्ट बीजप्रक्रिया अवश्य करा । #बीजप्रक्रिया #पेरणी #खरीप #लागवड #सोयाबीन
३ जून २०२४ LIVE च्या प्रश्नांची उत्तरे । श्री गजानन जाधव सर #पेरणी #लागवड #खरीप
Переглядів 11 тис.День тому
३ जून २०२४ LIVE च्या प्रश्नांची उत्तरे । श्री गजानन जाधव सर #पेरणी #लागवड #खरीप
तूर बीजप्रक्रियेचे महत्व ! #पेरणी #बीजप्रक्रिया #तूर #खरीप #लागवड
Переглядів 5 тис.День тому
तूर बीजप्रक्रियेचे महत्व ! #पेरणी #बीजप्रक्रिया #तूर #खरीप #लागवड
मान्सूनची प्रगती कशी ? #हवामानअंदाज ०३ जून २०२४ । श्री गजानन जाधव सर #weatherupdate #मान्सून #खरीप
Переглядів 63 тис.День тому
मान्सूनची प्रगती कशी ? #हवामानअंदाज ०३ जून २०२४ । श्री गजानन जाधव सर #weatherupdate #मान्सून #खरीप
सोयाबीन पेरणीसाठी अधिक वाणांची निवड का करावी ? #शेती #सोयाबीन #पेरणी #लागवड #खरीप
Переглядів 5 тис.14 днів тому
सोयाबीन पेरणीसाठी अधिक वाणांची निवड का करावी ? #शेती #सोयाबीन #पेरणी #लागवड #खरीप
कापूस वाणांची निवड कशी करावी ? #कापूस #पेरणी #खरीप
Переглядів 7 тис.14 днів тому
कापूस वाणांची निवड कशी करावी ? #कापूस #पेरणी #खरीप
सोमवार दि. २७ मे २०२४ YouTube Live च्या प्रश्नांची उत्तरे
Переглядів 8 тис.14 днів тому
सोमवार दि. २७ मे २०२४ UA-cam Live च्या प्रश्नांची उत्तरे
सोयाबीन पेरणीसाठी बुस्टरचेच बियाणे का ?
Переглядів 8 тис.14 днів тому
सोयाबीन पेरणीसाठी बुस्टरचेच बियाणे का ?
मान्सूनची प्रगती कुठपर्यंत ? #मान्सून #पाऊस #पावसाळा #हवामान
Переглядів 73 тис.14 днів тому
मान्सूनची प्रगती कुठपर्यंत ? #मान्सून #पाऊस #पावसाळा #हवामान
कापसाची अतिघन लागवड पद्धत #कापूस #अतिघन #लागवड #पेरणी #खरीप
Переглядів 11 тис.21 день тому
कापसाची अतिघन लागवड पद्धत #कापूस #अतिघन #लागवड #पेरणी #खरीप
सोयाबीन बियाण्याची निवड | बीजप्रक्रिया का व कशाची करावी ?
Переглядів 4,5 тис.21 день тому
सोयाबीन बियाण्याची निवड | बीजप्रक्रिया का व कशाची करावी ?
प्रथमच बुस्टर बियाणे खरेदीवर भव्य लकी ड्रॉ । खरीप २०२४
Переглядів 14 тис.21 день тому
प्रथमच बुस्टर बियाणे खरेदीवर भव्य लकी ड्रॉ । खरीप २०२४
सोयाबीन, तूर व कापसाचे योग्य तणनाशके
Переглядів 22 тис.21 день тому
सोयाबीन, तूर व कापसाचे योग्य तणनाशके
मान्सून वेळेपूर्वीच ? । मान्सून व चक्रीवादळाचा मार्ग ? #मान्सून #चक्रीवादळ #पाऊस #पावसाळा #हवामान
Переглядів 59 тис.21 день тому
मान्सून वेळेपूर्वीच ? । मान्सून व चक्रीवादळाचा मार्ग ? #मान्सून #चक्रीवादळ #पाऊस #पावसाळा #हवामान
लाल तुरीमधील सर्वोत्कृष्ट जात कोणती ? #तूर #तुरवाण #agriculture #farming #शेती #पेरणी
Переглядів 5 тис.Місяць тому
लाल तुरीमधील सर्वोत्कृष्ट जात कोणती ? #तूर #तुरवाण #agriculture #farming #शेती #पेरणी
केळी पिलबाग, खोडवा नियोजन । Ratoon crop in banana । श्री निलेश बढे सर #शेती #केळी #agriculture
Переглядів 401Місяць тому
केळी पिलबाग, खोडवा नियोजन । Ratoon crop in banana । श्री निलेश बढे सर #शेती #केळी #agriculture
शेणखत कधी व कसे वापरले पाहिजे ? #शेणखत #खत #shetimahiti #farming #agri
Переглядів 8 тис.Місяць тому
शेणखत कधी व कसे वापरले पाहिजे ? #शेणखत #खत #shetimahiti #farming #agri
या आठवड्यात वातावरणात अस्थिरता।अंदमान मध्ये मान्सून कधी येणार? #हवामानअंदाज 13 मे 24 #weatherupdate
Переглядів 16 тис.Місяць тому
या आठवड्यात वातावरणात अस्थिरता।अंदमान मध्ये मान्सून कधी येणार? #हवामानअंदाज 13 मे 24 #weatherupdate
मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज ? 10 मे 2024 #हवामानअंदाज #weatherupdate
Переглядів 10 тис.Місяць тому
मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज ? 10 मे 2024 #हवामानअंदाज #weatherupdate
सध्य परिस्थिति मधील सीताफळ व्यवस्थापन
Переглядів 1,3 тис.Місяць тому
सध्य परिस्थिति मधील सीताफळ व्यवस्थापन
केळी पिकातील कुकुम्बर मोझॅक नियंत्रण
Переглядів 559Місяць тому
केळी पिकातील कुकुम्बर मोझॅक नियंत्रण
या आठवड्यात पुन्हा वातावरणात अस्थिरता ! #हवामानअंदाज 06 मे 2024 #weatherupdate #farming
Переглядів 19 тис.Місяць тому
या आठवड्यात पुन्हा वातावरणात अस्थिरता ! #हवामानअंदाज 06 मे 2024 #weatherupdate #farming
सोयाबीनला बीज प्रक्रिया का करावी
Переглядів 7 тис.Місяць тому
सोयाबीनला बीज प्रक्रिया का करावी

КОМЕНТАРІ

  • @shantarambhujbal9943
    @shantarambhujbal9943 34 хвилини тому

    सर ठिबक सिंचनाद्वारे किती दिवसानी कोणते खत दिले पाहिजे

  • @shantarambhujbal9943
    @shantarambhujbal9943 Годину тому

    सर आळेफाटा परीसरात आपले खते कुठे मिळतील.

  • @ajaydeshmukh1170
    @ajaydeshmukh1170 Годину тому

    8335 te 7777 vajn dete ka sr

  • @SunilKumarChavhan-oe2eg
    @SunilKumarChavhan-oe2eg Годину тому

    सर तुम्हला कोटि कोटि नमन वाइट गोल्ड टेस्ट ला पान नमन सर आपन दिलेली महीती खुप म्हतावची ठरत आहे हवामान अंदाज अमाच्या साठी खर ठरत आहे सर्व मंगल मैं हो 🎉🎉🎉🙏🙏🙏🙏

  • @RajendraBharkade-vm1vf
    @RajendraBharkade-vm1vf 2 години тому

    हेक ची किंमत खूप जास्त आहे

  • @chavanranjit99
    @chavanranjit99 2 години тому

    कापुस 4-1 वर लागवड केली आहे गळफांदी कापली तर चालेल का?

  • @kishanraodhobale3337
    @kishanraodhobale3337 3 години тому

    335 या बीयानात मिसळा आहे बुस्टर कंपनीचे बीयानात शुध्दता नाही 335 या वानाचे शुध्द बियाने कोणत्याच कंपनीकडून मिळेने शक्य नाही

  • @dhakarkerahulrd
    @dhakarkerahulrd 4 години тому

    किंमत किती आहे सांगत चला

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 5 годин тому

    Sir 753 sathi दोन वलितल अंतर किती ठेवावे

  • @bhashkarjuwar712
    @bhashkarjuwar712 6 годин тому

    हलक्या जमिनीत चालेल का

  • @ankushburghate2110
    @ankushburghate2110 6 годин тому

    Good, तुर कुठली घेतली

  • @user-gp2bo3te7g
    @user-gp2bo3te7g 7 годин тому

    मुखेड, जिल्हा नांदेड येथे Pixel 500gm + Rihansh 500 ml दोन्ही मिळून 1250 rs la मिळाले योग्य आहे का

  • @Jaykisan772
    @Jaykisan772 8 годин тому

    सर सलफा बुस किती महीनाचा तुरीला फवारा लागते

  • @arvindmetange1280
    @arvindmetange1280 8 годин тому

    प्रमाण तेच ठेऊन एवढं लाल होत नाही

  • @Jaykisan772
    @Jaykisan772 8 годин тому

    खता सोबत टाकोटरमा टाकला तर चालेल का

  • @krushna182
    @krushna182 8 годин тому

    माझी सोयाबीन पेरणी नंतर पिवळी पडु नये यासाठी उपाय सांगा

  • @krushna182
    @krushna182 8 годин тому

    माझी सोयाबीन दरवर्षी पेरणी नंतर पिवळी पडते उपाय सांगा

  • @rohitsayankar4302
    @rohitsayankar4302 10 годин тому

    BBF bail nhi kru shkt ka

  • @appupatil4377
    @appupatil4377 10 годин тому

    Hello sir Can we use RIHANSH for first sprayer in Moong and udid ? Now it is at 10 day crop

  • @AmolBhosale-bc1uz
    @AmolBhosale-bc1uz 10 годин тому

    छान मॅडम🎉🎉🎉🎉

  • @amityawale4119
    @amityawale4119 11 годин тому

    Sir ya decompose processes madhe tricoderma waparla tr chalal ka

  • @umakantbirajdar3637
    @umakantbirajdar3637 11 годин тому

    Sir tumche utpadane amchyakade milat nahit soyabean madhe ugavan purva tannashak strong arm sobat konte tannashak vapru barik tan ugavale ahe

  • @rahulsaindane6546
    @rahulsaindane6546 12 годин тому

    कापूस पीक मधे उगवण पूर्व pendhamethiline आणि कापूस पीक उगवणी आघोदर बारीक तन झालेले आहे तर त्यासाठी glyphosate एकत्र मारले तर चालेल का

  • @Dattahariuser-ob5xv9my4q
    @Dattahariuser-ob5xv9my4q 12 годин тому

    Sir tricoboostdx amch area madhe bhetat nahi Tumi online Kiva post ne patavu shaktakaay Telangana madhe post ne pin number 504102

  • @ajayaradhyaraut2564
    @ajayaradhyaraut2564 18 годин тому

    खुपच छान, व धन्यवाद या विषयावर कुणी काम करायलाच तयार नव्हते,4 बिग बूस्टर आश्रय व 716 तुर काल कुरणखेड गाव ता.जि,अकोला पेरणी केली आहे

  • @vishalnavsare
    @vishalnavsare 18 годин тому

    Sir mi booster 716 tur ani tyat moog lavla ahe tar sarvat swast 2 tannashak sanga 20 divsani favarni karaychi ahe🙏🙏

  • @user-jt7cq1yh2u
    @user-jt7cq1yh2u 21 годину тому

    सर माझी शेती खूप भारी आहे पण कोरडवाहू आहे तर फुले संगम पेरले तर चालेल का?

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 22 години тому

    सर हळद पिक लावले आता निघत आहे. ड्रिप आहे ड्रिप मधून काय काय द्यावे यावर चित्रकार सर ला व्हिडिओ करायला सांगा

  • @user-bo8tw4yk4q
    @user-bo8tw4yk4q 22 години тому

    Rihans la dusr nav

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 22 години тому

    जोरमेट उमरखेड तालुक्यात आले नाही यवतमाळ

  • @avdhutjadhav1838
    @avdhutjadhav1838 22 години тому

    मस्त

  • @nsshinde2123
    @nsshinde2123 23 години тому

    इतका खर्च केला तर वावर पण इकावा लागेल

  • @bhaskarshinde1626
    @bhaskarshinde1626 23 години тому

    या वर्षी दोन बॅगा घेतल्या 9305 बुशटर पेरणी 20 तारखेच्या पुढे करण्याचा विचार आहे

  • @SatishTarawade
    @SatishTarawade 23 години тому

    कपाशीला मॅग्नेशियम सल्फेट कपाशी लागवडी नंतर किती दिवसांनी टाकावे,त्याने लाल्या रोग किती प्रमाणात नियंत्रणात येतो,तुम्ही याविषयी काहीच सांगितले नाही.

  • @user-hz2mw7if8e
    @user-hz2mw7if8e 23 години тому

    सर मला रोज तुमचे तुरी वरील व्हिडीवो माहीती हवी आहे तर काय करु

  • @dnyaneshwarshinde5294
    @dnyaneshwarshinde5294 23 години тому

    सर पोटॅश आणि म्याग्निशियम सल्फेट किती ढोसला टाकायचं

  • @bharatsonwane7869
    @bharatsonwane7869 День тому

    आतील मेहणत करता येत नाही

  • @janardhansonsale2879
    @janardhansonsale2879 День тому

    तणनाशकाची खूप छान माहिती दिली सरांनी

  • @unmaykumbhar8914
    @unmaykumbhar8914 День тому

    Submit hot nahi

  • @ganeshgaikwad5790
    @ganeshgaikwad5790 День тому

    धन्यवाद सर

  • @amitkalshetti1920
    @amitkalshetti1920 День тому

    बूस्टर प्रॉडक्ट सोलापूर शहरांमध्ये कुठे भेटते

  • @amitkalshetti1920
    @amitkalshetti1920 День тому

    सर सोलपूर शहरात रिहंश कोठे भेटतो

  • @niranjanchavan6558
    @niranjanchavan6558 День тому

    Pn average ky basnar hya paddhatine??

  • @amitkalshetti1920
    @amitkalshetti1920 День тому

    सोलापूर शहरात कुठे भेटतो रिहंश

  • @vishvnathmore5769
    @vishvnathmore5769 День тому

    Call hot nahi aaplay no. Var

  • @sopanmaaudkar1569
    @sopanmaaudkar1569 День тому

    Sir npk DX Washim madhe bhetle nahi kadhi bhetel

  • @afsarshah2081
    @afsarshah2081 День тому

    ❤❤❤❤❤❤ very nice❤❤❤❤

  • @hanumantaware
    @hanumantaware День тому

    8बाय.सवा.तुर.9तारीखला.लावली.खत.औषध.काय.देउ.माहिती.देने.कुपया

  • @VarshaIngle-hk9ii
    @VarshaIngle-hk9ii День тому

    Ajeet 801 soyabean information

  • @kunalkhare4497
    @kunalkhare4497 День тому

    Grynual salfar kiti takave